Photos and video with hashtag #highway

#highway

  • 3.1M Photos
  • Small
  • Medium
  • Large
- अजून उजाडलं नव्हतं, फटफटीला कापडानं पुशीत जरा नजर अभाळकडं फिरवली तर काय बी कळना!! मरू दे म्हनलं अन निघालो उंडगायला. आता जायचं कुडं के कळणा मग मुरबाड रोड दिसला म्हनलं चला मायला माळशेज ला तस बी आपली गाडी अन आपली मर्जी त्यामुळं काय प्रिओब्लेम नव्हता. वातावरणातली थंडी एकदम लाडाला आलेल्या प्रेयसीप्रमाणे अंगाला बिलगत उगाच माहौल करत होती. पक्षांचा किलबिलाट तसा कमी होता अन रहदारी नसल्याने गाड्यांचा पण तरास नव्हता. गाडीच्या आरशात शाळेत जाणारी पोरं पोरी अंधुक दिसून लांब लांब जात होती. अजून अंधार सरला नव्हता म्हून जास्त काही दिसत नव्हतं. कल्याण सोडलं मुरबाड गाठलं तसं इडली खाऊन पोटोबा शांत केला. आता थोडं उजाडलं होतं म्हून मग आजूबाजूला लैच ढग जमा झाल्याचं समजलं. रेन कोट बिन कोट सोबत नव्हता. निसता क्यामिरा अन मोबेल. पुढं गेलो तस थोडा पाऊस लागला. थोडा वेळ थांबून मग पुढं निघालो. थोडाफार पाऊस पडून गेल्यानं पेरणीची कामं सुरू झाली होती. परिसर तास हिरवागार दिसायला होता. मोरोशीच्या भैरवगडापाशी आलो तसा त्याचा फोटू घ्याचा म्हून थांमलो. एक शेतकरी शेत कुळपित होता तसाच मोबेल काढला अन त्यो क्षण कायमचा टिपून घेतला.... 📷 . . . Repost @vithal_gore . . . #travelstory #NH222 #highway #road #life #travel #streetsofmaharashtra #indianhighways #wanderlust #travelogram #maharashtra_ig #huntforspot #pune_ig #indianphotography #maharashtra_desha #_soi #_soi_maharashtra #maharashtra_majha #maharashtra_uncensored #maharashtra_unlimited #incrediblemaharashtra #indianphotographers #travelogram #insta_maharashtra #insta_india #MyPixelDiary #hindustan_ig #indiagram #we_maharashtrian #maharashtra_treasures #kokanacha_nisarg

- Driving for hours to find deserted roads and stunning sunsets just to get the perfect picture 🌅🏜🇺🇸 📸 @luxurybackpacking 🙋🏼 📍 Lions Back, Utah 🇺🇸 • • • #luxury #nature #wonderful_places #awesome #relaxing #destinationearth #vacation #travelawesome #travelworld #awesomepix #tourist #discovervacations #luxurytravel #instatravel #travelgram #travellife #travelblog #wanderlust #instadaily #bestoftheday #paradise #island #jj_forum #girlsday #scenicviews #roadtrip

- Hallo Köln. Ganz schön hoch hier oben. Cologne. Cool and wet. - - - #Wanderlust #exploreeverything #weekly_feature #traveldeeper #transfer_visions #loves_united_germany #iglobal_photographers #travelbug #deutschland_greatshots #igersrecommendation #agameoftones #illgrammers #awesomeglobe #visualsoflife #travelpics #srs_germany #germanvision #highway #bridge #bridges #bridgeporn #köln #koln #cologne #explorethecities #passionpassport #justgoshoot #fatalframes #worldcaptures

This product uses the Instagram API but is not endorsed or certified by Instagram. All Instagram™ logos and trademarks displayed on this application are property of Instagram.